Happy birthday wishes in marathi
आजचा दिवस आमच्यासाठी ही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो. वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎂🎂 हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो Happy birthday तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂 व्हावास तू शतायुषी.. व्हावास तू दीर्घायुषी.. ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी Happy birthday 🎂 शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,,, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.. Happy birthday तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फ...
Comments
Post a Comment