Shivrajyabhishek Din 2020 Wishes: On the occasion of Shivrajyabhishek Din, Marathi wishes, Messages, Greetings by sharing Whatsapp Status on Facebook, give best wishes to Shivpremisशिवाजी महाराज राज्याभिषेक

*शिवराज्याभिषेक*
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।
*शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!*



३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना खुप खुप शुभेच्छा..
दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे.६ जून २०२०
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,
राज्याभिषेक घराघरात!



महाराज तुमच्याशिवाय आयुष्यात काहीच नसाव माझ्या प्रत्येक श्वासातही फक्त आणि फक्त तुमचंच नाव असावं....❤️🙏🏻🚩
एकच पराक्रमी राजा या भूमंडळाचे ठाई
👑....शिवकल्याण राजा शिवछत्रपती....👑🚩🚩⛳



!! तमाम शिवभक्तांना !!
🚩शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिवमय शुभेच्छा 🚩
!! जय छत्रपती शिवराय !!
जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे..
🚩एकच धून 6 जून 🚩
     🚩🚩⚔🚩🚩
🚩🚩Rw🚩🚩



🚩#हाच_जन्म_काय_हजार_जन्म_घेतले_तरी #शिवरायांचा_नाद_सुटणार_नाही #काळजात_वाजते_एकच_धून
#६__जून__६__जून
  #तयारीला_लागा_माझा
                #राजा_सिंहासनावर.     
   #बसतोय......
 शिवराज्याभिषेक_सोहळा🚩
  #जय_जिजाऊ
#जय_शिवराय 🚩#जय_शंभूराजे🚩🚩



नाही नशिबी ह्यावर्षी रायगडाची धरणी..!!
इथुनच मुजरा रुजू करतो धन्याच्या चरणी..!!
#राजं_मुजरा.. #शिवराज्याभिषेक 🚩



महाराजांच्या काळात जेव्हा त्यांचा राज्यभिषेक होणार होता तेव्हा बरेच मावळे , सरदार यांना तो अनुभवता आला न्हवता कारण महाराज ना माहीत होतं उत्सव चालू असताना कुठून ही शत्रू आपल्या किल्ल्यांवर चडाई करून येईल , म्हणूनच त्यांनी सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलं होतं ,कोणाला ही गाफील न राहण्याचा संदेश होता . तेच अताच्या काळात जेव्हा राज्याभिषेक होतोय तेव्हा आपल्याला जायला नाही भेटत आहे तर उदास होऊ नका कारण हा शत्रू रुपी भयाण कोरोना आपल्यावर मात करू शकतो महाराजांचा आदेश शिस्तीने पाळा , आपल्या घरातच राहून भगवा ध्वज उभारून हा श्री शिव राज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करा .
II जय जय शिवराय II
#छत्रपती_शिवाजी_महाराज_मनामनात , #श्री_शिवराज्याभिषेक_सोहळा _घराघरात..🧡🚩


6 जुन .....
राज्याभिषेक दिन ...
विश्ववदंनिय छञपती शिवाजी महाराज  यांना मानाचा मुजरा .....

सर्वांना राज्यभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा......



इतिहासालाही भिती वाटण्यासारखं धाडस या मातीत घडलं...
म्हणूनचं दगडधोंड्याच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजल........
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछत्रपती तुम्ही…
#उत्सव_सार्वभौमत्वाचा
#मराठेशाही
#राजाभिषेकसोहळा
#६_जून
🚩⛳⛳🚩



शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा  घेतो तो स्वास  आनी खातो तो घास  फक्त राजं तुमच्या मुळे  मुजरा राजं तुम्हाला मानाचा मुजरा होतात तुम्ही म्हणुन आहेत आम्ही  राजं पुन्हा जन्माला या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ।। जय भवानी जय शिवराय ।। ।। जगदंब ।।



#सिंहाची_चाल,#गरुडाचीनजर,#स्रीयांचा_आदर,शत्रूचे मर्दन,#असेच_असावे_मावाळ्यांचे_वर्तन,हीच#छत्रपती_शिवाजी_महाराजांची_शिकवण....🚩🚩जय शिवराय🚩🚩



मेघडंबरी सजली फुलांच्या कळ्यांनी.. रायगड नगरी गजबली शिवबांच्या मावळ्यांनी... ६ जुन तोची आम्हा दिवाळी अन दसरा... या परी भारी नाही कोणता सण दुसरा... मुजरा हो राजे मुजरा... तुमच्या चरणी मानाचा मुजरा... काय वर्णावा आता महिमा त्याचा... छत्रपती जाहला शिवबा आमचा... आईच्या स्वप्नपुर्तीचा उत्सव केला साजरा... हेवा करे दुनिया रोखुन आमच्यावरी नजरा... मुजरा हो राजे मुजरा... तुमच्या चरणी मानाचा मुजरा... . तमाम शिवभक्तांना शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा . "सुवर्णक्षण" ६ जुन🚩🚩🚩🚩


.
#नगारखान्यात_नगारा_वाजतोय
#रायगडी_आवाज_घुमतोय !
#गनिमांचा_उडवूनि_फज्जा
#माझा_राजा_सिंहासनी_बसतोय !!🚩🚩
सर्व शिव भक्तांना #शिवराज्यभिषेक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!!⛳🚩



#सोहळा_माझ्या_राज्याचा
#सोहळा_मराठी_अस्मितेचा
#शिवराज्यभिषेक_सोहळा_2020



घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछत्रपती तुम्ही…
#उत्सव_सार्वभौमत्वाचा
#मराठेशाही
#राजाभिषेकसोहळा
#६_जून
🚩⛳⛳🚩


शिवराज्याभिषेक शक ३४७प्रारंभ  दिनच्या हार्दिक शुभेच्छा
#_छत्रपती_शिवरायांनी_स्थापन_केलेल्या_मराठयांच्या_ #_स्वराज्याचा_आनंदोत्सव_म्हणजे_ ⛳⛳#श्री_शिवराज्याभिषेक_सोहळा..🙏🙏.⛳⛳


*होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,*
*थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा*
*शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!*
🚩🚩🚩🚩🚩🚩


शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो..!!
धर्मांध, जुलमी, उन्मादी पातशाह्यांच्या छाताडावर पाय देत मऱ्हाट भूमीत सर्वप्रथम स्वातंत्र्याचे बीजे रोवणाऱ्या राजाचा अन् परकीय सत्ताधीशांच्या जाचाला कंटाळून कड्या-कपारीत जगणा-या आश्रितांचा स्वातंत्र्योत्सव..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#शिवराज्याभिषेक_सोहळा#
६जून🚩


*"#शिवराय_मनामनात*
*#शिवराज्याभिषेक_घराघरात"*
#जिजाऊंच्या_स्वप्नपुर्तीचा,🚩_
 #शिवरायांच्या_कर्तव्यपुर्तीचा,🚩_
 #मराठी_रयतेच्या_अभिमानवृद्धिचा_दिवस!💥_
 #शिवराज्याभिषेक_दिनाच्या_खूप_खूप_शुभेच्छा_ .💐💐💐


निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी!!
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा!!!!
#शिवराज्याभिषेक
माझ्या‌ राजाला त्रिवार वंदन🙏🏻

#सोहळा_आनंदाचा_
#सोहळा_रयतेचा_
#सोहळा_रयतेच्या_राजाचा_
#श्रींचा_राज्याभिषेक_सोहळा_
#श्री_शिवराज्याभिषेक_सोहळ्याच्या_ #सर्वाना_भगव्या_शिवशुभेच्छा...!


केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला उत्सव न्हवे तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तमाम रयतेचा स्वातंत्र्य सोहळा होता.
मराठ्याचा राजा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामन्य नाही..!!
#शिवराज्याभिषेकदिन_चिरायू_होवो
#शिवराज्याभिषेकदिनाच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा


आत्मविश्वास जिद्द आणि पराक्रमाचा परमोच्चबिंदु राज्याभिषेक दिन.
एकच धुन ६ जुन
जय शिवराय.।
🚩🚩🚩🚩


#राजमाता_जिजाऊंच्या;संस्काराची आणि #छत्रपती शिवरायांनी मनामनात जागरूक केलेल्या स्वाभिमानाची धगधगती ज्वाळा बाळगुन #लोककल्याणकारी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या तमाम रयतेचा स्वप्नपुर्तीदिन म्हणजेच #शिवराज्याभिषेक #दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक #शुभेच्छा 💐


*शिवराज्याभिषेक आणि हिंदु साम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*


#काळजात वाजे एकच धून....
6 जून 6 जून
#किल्ले_रायगड_राज्याभिषेक_सोहळा
शिवराय असे #शक्तीदाता
#रयतोत्सव
🚩#जय_जिजाऊ_जय_शिवराय🚩


#सुवर्णक्षण🚩
इतिहासालाही भिती वाटण्यासारखं*
धाडस या मातीत घडलं.
म्हणुनचं दगड धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं...!
🚩 #शिवराज्यभिषेक_सोहळ्या_निमित्त_शिवमय_शुभेच्छा


महाराज तुमच्याशिवाय आयुष्यात काहीच नसाव माझ्या प्रत्येक श्वासातही फक्त आणि फक्त तुमचंच नाव असावं....❤️🙏🏻🚩
एकच पराक्रमी राजा या भूमंडळाचे ठाई
👑....शिवकल्याण राजा शिवछत्रपती....👑🚩🚩⛳



दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवसापासून सुरवात होती शिवराज्याभिषेक सोहळाची तयारी...
“मेघडंबरी सजली फुलांच्या कळ्यांनी..
रायगड नगरी गजबली शिवबांच्या मावळ्यांनी...” असे चित्र प्रत्येकाच्या मनात डोळ्यात दिसू लागलं. यंदाच्या कोरोनामुळे शांततेत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो..🙏🚩


👑 द्या बत्ती तोफांना आपले राजे छत्रपती झाले 💥   
       जय जिजाऊ जय शिवराय   🚩
  🙏  🚩 शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🙏🙏



दिल्लीतील सत्ताधीशांनी महाराजांच्या प्रशासकीय नियतीचे आणि नीतीचे अवलंबन केल्याशिवाय हिंदुस्थान महासत्ता बनणार नाही.
#उत्कृष्ट_प्रशासक राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा🙏
शिवराज्याभिषेक दिनाच्या हिंदवी शुभेच्छा  🚩


#__राजं__त्रिवार__मानाचा__मुजरा !
अखंड हिंदुस्थानाचा पहिला स्वतंत्र दिन.
सर्व शिवभक्तांना शिव राज्याभिषेक दिनाच्या भगव्या शुभेच्छा !
⛳⛳⛳⛳


6 #जून_स्वराज्याचे_धनी
#छत्रपती_जाहले
#शिवराज्याभिषेक_दिनाच्या
#सर्वांना_हार्दिक_सुभेच्छा
#मानाचा_मुजरा_राजे


शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा!
जय शिवराय🙏
#शिवराज्याभिषेक
#रयतेचा_राज्याभिषेक 🚩🚩
#एकच_धून_६_जून



#शिवराज्याभिषेक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा*
🎶 ⚔️   #एकच_धुन_६_जून  ⚔️ 🎶



गोर गरिब कष्टकर्यांचं, शेतकऱ्यांचं, मर्द मावळ्यांचं, आठरा पगड जातीच अन सर्व धर्माचं, समतेचं, ममतेचं, अन्याया विरुद्ध न्यायाचं, आया बहिणींच्या सन्मानाचं, सर्व रयतेस आपलंसं वाटणारं #स्वराज्य उभं राहील होतं. आणि ह्या स्वराज्याला उभं करणारं आमचं #शिवाजी_राजं आज '#छत्रपती' झालं होतं.⁣
⁣#शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा.
🚩🚩🚩



जय शिवराय🙏
#शिवराज्याभिषेक
#रयतेचा_राज्याभिषेक 🚩🚩
#एकच_धून_६_जून



🚩शिवराज्याभिषेक सोहळा 2021_#छत्रपती शिवाजी महाराज  शिवकल्याणराजा # यांना त्रिवार मनाचा मुजरा #🚩



महाबली शहाजीराजांच्या संघर्षाला, जिजाऊ मासाहेबांच्या त्यागाला, शिवरायांच्या अविरत घोडदौडीला, मुत्सद्दी राजकारणाला, मावळ्यांच्या बलिदानाला सार्थकी ठरवणारा महाराष्ट्राच्या व मराठ्यांच्या इतिहासातील नेत्रदीपक सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा,
*शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*
६ जून १६७४



🚩झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,🚩
🚩जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,🚩
🚩घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,🚩
🚩ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,🚩
🚩श्री राजा शिवछञपती तुम्ही... !🚩
🚩🚩🚩🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩🚩


👑🚩💪🏻 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज🚩🙇🏻‍♂️यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा...🙏🏻🙇🏻‍♂️👑


*होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,*
 *थाट हिंदवी स्वराज्याचा*
*श्री शिवराज्याभिषेक सोहळा*🚩🚩
 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩


#राष्ट्रीय_सण...🚩
आपणास 'शिवराज्याभिषेक दिना' निमित्त मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...⛳️⛳️⛳️


#सहयाद्रीचा आवाज आमच्या कानात👂वाजतोय
#तयारीला लागा🎷🎺
#आमचा #राजा #सिंहासनावर😍 बसतोय
#सुवर्णक्षण😍 सोहळा #अखंड त्रिखंडाचा💯
#मराठेशाहीचा💯
श्री #छत्रपतींचा #शिवराज्याभिषेक सोहळा



इतिहासालाही भिती वाटण्यासारखं
धाडस या मातीत घडलं
म्हणुनचं दगडधोंड्यांच्या स्वराज्यात
३२ मण, सुवर्ण सिंहासन सजलं....! 👑🚩
#रयतेचे_स्वराज्य
👑🚩#शिवराज्यभिषेक_साेहळा २०२० 💫🙏🏻



छञपती शिवरायांना मोठे होण्यासाठी #धर्माची
 गरज नव्हती.तर धर्माला मोठे होण्यासाठी #छञपती_शिवरायांची गरज आहे.
#ऊर्जा_छत्रपती...⛳️
#श्रीशिवराज्याभिषेकदिन


Comments

Popular posts from this blog

Happy birthday wishes in marathi