Happy birthday wishes in marathi
आजचा दिवस आमच्यासाठी ही आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
Happy birthday
तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂
व्हावास तू शतायुषी..
व्हावास तू दीर्घायुषी..
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
Happy birthday 🎂
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,,,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे..
Happy birthday
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
नवा गंध, नवा आनंद..
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा..
Happy birthday
सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाव : ABC
वय: बहुतेक 15 लागलं आताच…
काम : अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे....................
अल्प परीचय:--भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही,लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी,साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर नसणारे *(पण फायदा होत असेल तर पहीले असणारे)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे….।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे राम …..* म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू ABC यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
Happy birthday
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ..
Happy birthday
Dj वाजणार शांताबाई शालु शिला नाचणार…..; जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना.…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस
पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक _.... तारीखला पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणीमान उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,.
आपल्या smile नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे….
आमचं काळीज…
डॉशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके ABC ना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा….
ब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण
आमच्या सर्वांची जान,
५०००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा,RAJA) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा BRANDED.
#bhau >>> PERSON’S NAME ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..
Happy Birthday Bhau…
वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..
Happy birthday
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा🎂🎂
फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे!
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं ही साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच आमची शुभेच्छा.
Happy birthday
जीवेत शरद शतं !! पश्येत शरद शतं !!! भद्रेत शरद शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy birthday
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा हिच तुम््हाला शुुभेच्छा
...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy birthday
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.happy birthday
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
! जय महाराष्ट्र !
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
Happy birthday
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा या माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही ! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎂🎂
भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला ……. आणि मुलींच तर नशीबच उजळलं… 🎂 लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार... सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..🎂🎂 आपल्या smile ने हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… .________ गावचे चॉकलेट बॉय… मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात "झिंगझिंग झिंगाट " गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा..happy birthday
वाद झाला तरी चालेल, पण नाद तर झालाच पाहिजे .….वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे..कॅडबरी बाॅय,आपले लाडके गोजीरे,डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे,मुलींमधे dashing_boy,या नावाने प्रसिद्द असलेले,आपल्या या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे 1च प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा….happy birthday
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,. तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,. त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे...वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
Happy birthday
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…. काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..happy birthdayआपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ...आपल्या सर्व इच्छा ,आकांक्षा या पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ...happy birthday
तुम्हाला माहित आहे का??? तुझा वाढदिवस हा माझ्यासाठी सण आहे .. !! आणि शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..
खूप छान वाढदिवस शुभेच्छा
ReplyDeleteलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ReplyDelete